sports

⚡गुजरात टायटन्सने कोलकात्यावर 39 धावांनी केली मात

By Nitin Kurhe

या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे.

...

Read Full Story