पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 23 एप्रिल पर्यंत हा दुखवटा पाळला जाईल. दरम्यान या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.Ministry of Home Affairs कडून नोटिफिकेशन जारी करत याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 

पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय दुखवटा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)