पुण्यात फेरफटका मारला की हमखास लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे पुणेरी पाट्या. खास पुणेरी अंदाजात त्याच्यावर लिहलेल्या सूचना लोकांच्या स्वभावाची चुणूक दाखवून जातात. मग हाच अंदाज आता पुणे मेट्रो मध्येही दिसत आहे.  त्यांनी प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.  Pune Metro Line-3 Project: शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन-3 साठी पुणेकरांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा; जाणून घ्या काम पूर्ण होण्याची संभाव्य अंतिम मुदत.  

पुणे मेट्रो मध्ये झळकल्या 'पुणेरी पाट्या' द्वारा सूचना

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)