Delhi Capitals Captain IPL 2025: आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे आणि अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपले करिअर घडवले आहे. आता आयपीएल 2025 22 मार्चपासून सुरू होत आहे आणि त्याच्या सुरुवातीसाठी फक्त 9 दिवस शिल्लक आहेत आणि आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आपला नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही. गेल्या हंगामात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत होता, जो आता लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार बनला आहे. दिल्ली संघ 24 मार्च रोजी लखनौच्या मैदानावर पहिला सामना खेळेल. आता त्याआधी दिल्लीला आपला कर्णधार जाहीर करावा लागेल. आता याची प्रतिक्षा लवकर संपणार आहे. कारण दिल्ली शुक्रवारी सकाळी नवीव कर्णधारची घोषणा करणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)