वेस्ट इंडिजचा फलंदाज रहकीम कॉर्नवॉलने T20 क्रिकेटमध्ये दुहेरा शतर झळकावुन मोठी कामगिरी केली. विंडीजच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने अटलांटा ओपन 2022 लीगमध्ये स्क्वेअर ड्राइव्ह विरुद्ध अटलांटा फायरकडून खेळताना एका डावात 77 चेंडूंत 205 धावा केल्या ज्यात 22 षटकारांचा समावेश होता.
ARE YOU NOT ENTERTAINED?!
Rahkeem Cornwall put Atlanta Fire on top with a DOUBLE century going 205*(77) with 2️⃣2️⃣ MASSIVE sixes 🤯🤯🤯 pic.twitter.com/1iRfyniiUw
— Minor League Cricket (@MiLCricket) October 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)