Rohit Sharma Virat Kohli Troll: आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) हाय व्होल्टेज सामन्यात आज भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी भिडत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अपेक्षेप्रमाणे हा निर्णय अत्यंत वाईट ठरला आणि टीम इंडियाने अवघ्या 10 षटकांत 3 विकेट गमावल्या. बाद झालेल्या फलंदाजांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा यांचाही समावेश आहे. त्यानंतर या दोन्ही फलंदाजांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)