Mumbai vs Jammu and Kashmir, Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी 2024-25 मधील मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामना आजपासून शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी, मुंबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात, रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा 19 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. उमर नाझीर मीरने रोहितला बाद केले. नाझीर मीरच्या लेंथ बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करताना रोहित उमर बाद झाला. याशिवाय रोहितसोबत ओपनिंग करण्यासाठी आलेला यशस्वी जयस्वाल 8 चेंडूत 4 धावा काढून आकिब नबी दारचा बळी ठरला. तुम्ही खाली व्हिडिओ पाहू शकता.
Rohit Sharma out for 3 in 19 😶
Embarrass!ng #RohitSharma
— Veena Jain (@DrJain21) January 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)