Virat Kohli: 'सगळे एक तास सराव करतात तर तू दोन तास कर'; रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी लहान चाहत्याला विराटचा सल्ला (Watch Video)

रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी सरावादरम्यान विराट कोहली चाहत्याशी संवाद साधतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात 'भारतीय क्रिकेटर' कसे बनायचे याबद्दलच्या प्रश्नावर विराट उत्तर देताना दिसतो.

Virat Kohli: 'सगळे एक तास सराव करतात तर तू दोन तास कर'; रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी लहान चाहत्याला विराटचा सल्ला (Watch Video)
Photo Credit- X

Virat Kohli: रेल्वे विरुद्ध रणजी ट्रॉफी 2024-25 च्या सामन्यापूर्वी विराट कोहली दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेटमध्ये सराव करताना दिसला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लहान चाहता विराटला भारतासाठी क्रिकेटर बनायचे असेल तर त्यासाठी काय करावे लागेल यासाठी प्रश्न विचारतान दिसत आहे. त्यावर विराट त्याला स्वत:हून खेळ डबल मेहनत कर असा सल्ला देत आहे. जर कोणी अक तास मेहनत करत असेल तर तू दोन तास कर, प्रेक्टीसवर फोकस कर असा सांगतो. (Hardik Pandya: 'कहाँ करू? टी-शर्ट पर?' भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी लहान चाहत्यांना ऑटोग्राफ देताना हार्दिक पंड्याचा मजेदार संवाद (Watch Video))

रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी लहान चाहत्याला विराटचा सल्ला

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 10:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).