टीम इंडियाने आजपासून आशिया चषकात (Asia Cup 2023) आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) सामना होणार आहे. या हायव्होल्टेज मॅचकडे भारत आणि पाकिस्तानच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ या दिग्गजांसह मैदानात उतरले आहेत. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना भारतीय संघाचे चार विकेट पडले आहे. या दरम्यान संकट मोचक धावुन आलेल्या इशान किशनने पाकिस्तान विरुद्ध आपले पहिले अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 147/4
FIFTY!
A well made half-century by @ishankishan51 off 54 deliveries 👏👏
His 7th in ODIs!
Live - https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/6FII0XRTRu
— BCCI (@BCCI) September 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)