IPL 2022 Mega Auction: वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनचा (Nicholas Pooran) सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 10.75 कोटी रुपयांत आपल्या संघात समावेश केला. पूरनसाठी हैदराबादसह कोलकाता नाईट रायडर्स देखील लिलावात उतरले होते, पण बोली वाढ जात असल्यामुळे अखेरीस KKR ने माघार घेतली. यासह यष्टिरक्षकांची यादी संपली आहे. 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लिलाव पुन्हा सुरू होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)