By Bhakti Aghav
भूकंपानंतर लगेचच दिल्लीतील अनेक भागातील रहिवासी पंखे आणि इतर घरातील वस्तू हलू लागल्याने घराबाहेर पडले. नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादमधील कार्यालयीन भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
...