⚡उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनामुळे रुद्रप्रयाग-बद्रीनाथ मार्ग विस्कळीत, पहा व्हिडिओ
By Bhakti Aghav
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रहिवाशांना आणि यात्रेकरूंना सावधगिरी बाळगण्याचा आणि संवेदनशील भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.