Thrissur Medical College चे विद्यार्थी Naveen K Razak आणि Janaki Omkumar हे Boney M’s च्या Rasputin गाण्यावर थिरकल्यानंतर चर्चेमध्ये आले होते. दरम्यान त्यांचे धर्म वेगळे असल्याने 'डान्स जिहाद' म्हणत त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र आता ते नव्या गाण्यासह पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आले आहेत आणि तो व्हिडीओ देखील मजेशीर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)