देशभरात गेल्या नऊ दिवसांपासून गरबा-दांडियाची धुम सुरु आहे. शहरात गावात सगळ्याचं ठिकाणी नागरीक उत्साहाने गरब्यात सहभागी होताना दिसत आहे. असाच गरबा आज मुंबई विमानतळावरही (Mumbai Airport) रंगला. अचनाक काही हौशी प्रवाशी गाणं लावून गरबा करु लागली तर प्रवाशांच्या उत्साहात सहभागी होत विमान प्रवाशांनी देखील ठेका धरला. विमानतळावर खेळला गेलेल्या या गरब्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)