Garba Viral Video: पुस्तक वाचताना तरुणाने कुशलतेने केला गरबा, व्हिडीओ व्हायरल
भारतात सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडीयावर नवरात्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतांना दिसत आहे. दरम्यान, नवरात्रीमध्ये गरबा खेळतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. X वरील व्हिडिओला अनेकांनी हास्यास्पद कमेंट केले आहेत. व्हिडिओमध्ये वाचन करतांना गरबा खेळण्याची कल्पना दर्शविली आहे.
Garba Viral Video: भारतात सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडीयावर नवरात्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतांना दिसत आहे. दरम्यान, नवरात्रीमध्ये गरबा खेळतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. X वरील व्हिडिओला अनेकांनी हास्यास्पद कमेंट केले आहेत. व्हिडिओमध्ये वाचन करतांना गरबा खेळण्याची कल्पना दर्शविली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी पुस्तक वाचताना गरबा खेळतांना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण पुस्तक वाचताना आणि गरबा खेळतांना दिसत आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये याचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की, "अभ्यास करणारी मुले कुठेही अभ्यास करू शकतात आणि आज हे दिसून आले. हे देखील वाचा: PIB Fact Check: रत्नागिरी रेल्वे स्टेशन पूलाचे छत निखळले? काय आहे या व्हायरल पोस्टमागील सत्य, जाणून घ्या
येथे पाहा, तरुणांचा व्हिडीओ
'Padhne wale bacche kahi bhi padh lete hai' just got real 😭😭 pic.twitter.com/cieAIqUMmd
— Ankita (@Memeswalimulagi) October 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2024 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

