देशभरातील बनावट पत्रकारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी म्हटले आहे, असा दावा सोशल मीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, PIB कडून त्याचा खुलासा करताना केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात असे कोणतेही विधान केलेले नाही. असं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: ‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे; PIB Fact Check ची माहिती
पहा ट्वीट
दावा: केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री ने कहा है कि देश भर के फ़र्ज़ी पत्रकारों के खिलाफ एफआईआर होगी।#PIBFactCheck
▶️ यह दावा फ़र्ज़ी है।
▶️ केंद्रीय मंत्री ने इस संबंध में ऐसा कोई बयान नहीं दिया है। pic.twitter.com/tJ2UKStqCT
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)