‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे; PIB Fact Check ची माहिती

‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे.

‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे; PIB Fact Check ची माहिती
Fake News | Twitter

‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे असल्याचं PIB Fact Check ने सांगितलं आहे. दरम्यान ‘Nation Tv’ युट्युब चॅनल ला कोट्यावधी व्ह्युज आणि फॉलोवर्स आहेत. पण त्यांच्या वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2023 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).