6 जूनला National Public Holiday जाहीर केल्याच्या पोस्ट सोशल मीडीयात वायरल; PIB Fact Check ने फेटाळला दावा

6 जून दिवशी बॅंका, शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद राहतील असा दावा करण्यात आला आहे. PIB Fact Check ने मात्र हा दावा फेटाळला आहे.

6 जूनला National Public Holiday जाहीर केल्याच्या पोस्ट सोशल मीडीयात वायरल; PIB Fact Check  ने फेटाळला दावा
National Holiday On June 6 | X@PIBFactCheck

सोशल मीडीयामध्ये काही वायरल झालेल्या पोस्ट मध्ये भारत सरकार कडून 6 जून दिवशी नॅशनल पब्लिक हॉलिडे जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 6 जून दिवशी बॅंका, शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद राहतील असा दावा करण्यात आला आहे. PIB Fact Check ने मात्र हा दावा फेटाळला आहे. सरकार कडून अशी कोणतीही घोषणा करण्यात अली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक ने दावा फेटाळला

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).