Air Mauritius च्या मुंबई ते मॉरिशिअस फ्लाईट मध्ये एसी बिघडल्याने विमानातील काही लहान मुलं आणि एका 78 वर्षीय प्रवाशाला श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना MK749 मधील आहे. आज पहाटे साडेचार वाजता विमान निघाले. पहाटे 3.45 वाजता प्रवासी चढले पण विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. प्रवासी 5 तासांहून अधिक काळ विमानातच राहिले. त्यांना खाली उतरण्यास परवानगी नव्हती. उड्डाण आता रद्द करण्यात आले असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आसल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)