राज्यभरात येत्या 4 ऑक्टोंबर पासून इयत्ता 8-12 वी चे वर्ग सुरु होणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून वर्गात प्रवेश करण्यासाठी समंतीपत्र घेऊन यावे. वर्गात फक्त 20-25 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असणार आहे. तसेच फेस मास्क, हँड सॅनिटायझर वापरणे गरजेचे असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)