मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत एक आढावा बैठक पार पडल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस फार महत्वाचे असून मुंबई खड्डे मुक्त होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या कालावधीत खड्डे बुजवले जातील. 227 नगरसेवक त्यांच्या प्रभागातील खड्डे बुजवले की नाहीत त्याकडे लक्ष देतील असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Tweet:
We held a review meeting with BMC Commissioner Iqbal Singh Chahal. Next 15 days are important for pothole-free Mumbai. We hope all potholes will be filled in this period. The 227 councillors will ensure that all potholes are filled in their wards: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/2z5qDUU0U8
— ANI (@ANI) September 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)