Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता - हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,15° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यात पाऊस बरसणार आहे.
महाराष्ट्रात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई ठाणे,उत्तर कोकणात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
This is indeed a god news for Maharashtra, especially for Marathwada region and North Madhy Mah. Mumbai Thane enhancement of Rains in 24-48 hrs.
As per IMD forecast, Gujarat also likely to get good rains in coming 3,4 days.
Thnx Shubhangi Bhute madam for this clip from RMC Mumbai https://t.co/uptf7anlN6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2021 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

