मनसे कडून 'भोंगे हटवा' डिजिटल स्वाक्षरी मोहिम जाहीर करण्यात आली आहे. मनसे अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरून सजग नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीनुसार, विभागवार विशिष्ट डेसिबल मध्ये भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली जाते. त्याचं पालन केले जावं ही मनसेची मागणी आहे.
मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, देशातील सजग नागरिकांनी, महाराष्ट्र सैनिकांनी @mnsadhikrut च्या 'भोंगे हटवा' या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावं.#भोंगे_हटवा #RemoveLoudspeakershttps://t.co/XKnPgGnwE0
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)