एनसीबी मुंबई चे माजी संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडीया द्वारा त्यांना या धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांनंतर त्यांनी गोरेगाव पोलिस स्टेशनला कळवले आहे. 'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील', असा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede received death threats on social media. He gave this information to Goregaon Police Station.
(File Pic) pic.twitter.com/iIm8XRJirK
— ANI (@ANI) August 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)