महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून संपर्कात नसलेले देशमुख आज अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची PMLA प्रकरणात होणार चौकशी होणार आहे. दरम्यान हा समन्स नाकारण्यासाठी त्यांनी बॉम्बे हायकोर्टातही याचिका दाखल केली होती ती कोर्टाने फेटाळली आहे.
ANI Tweet
Mumbai | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrives at the office of the Enforcement Directorate to join the investigation in extortion and money laundering allegations against him pic.twitter.com/qF1p1aGW11
— ANI (@ANI) November 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)