दादर पश्चिम या मुंबईचं हार्ट समजलं जाणार्‍या भागात गन पॉईंटवर घर लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी मिठाई देण्याच्या बहाण्याने घरात घुसले आणि त्यांनी हात साफ करून घेतला. दरम्यान यामधील एक आरोपी अटकेत असून दुसरा फरार आहे. IPC आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत FIR रजिस्टर करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)