मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आता महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अशातच आता रहिवाशी इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती सील केली जाणार आहे. तर 5 पेक्षा कमी रुग्ण आढळल्यास ज्या मजल्यावर रुग्ण आढळला आहे तोच मजला फक्त सील केला जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Tweet:
The building with more than 5 patients will be sealed for any movement & buildings having less than 5 patients will be sealed only on the floors which have positive COVID patients. As of 9th Mar, 2762 floors sealed with 4183 positive patients: Brihanmumbai Municipal Corp (BMC)
— ANI (@ANI) March 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)