बीड मध्ये कालच्या तणावानंतर आज ( 31 ऑक्टोबर) स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती Collector Deepa Mudhol-Munde यांनी दिली आहे. दरम्यान सध्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आहे. बीड मधील सारी दुकानं, मार्केट बंद आहेत. इंटरनेट सेवा देखील बंद केलेल्या आहेत. जर कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. पोलिसांनी 40 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.
#WATCH | SP Beed Nand Kumar Thakur says, "More than 40 people have been arrested till now. The situation is under control right now with no incident reported since last evening. Police patrolling underway at various locations, Sec-144 imposed." pic.twitter.com/iYJy8LMcL9
— ANI (@ANI) October 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)