Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया

काल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया
Vishakha Subhedar, Prajakta Mali and Gautami Patil | Facebook

आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून महिला आयोगात तक्रार केलेल्या प्राजक्ता माळीच्या पाठीशी अनेक मराठी कलाकार उभे राहिले आहेत. काल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे तसेच सुरेश धस यांनी माफी मागावीअसं म्हटलं आहे. यावर आता मराठी कलाकारांनी प्राजक्ताला आपला पाठिंबा दर्शवला आहे. नक्की वाचा: Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार.  

मुग्धा रानडे

सुशांत शेलार

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

कुशल बद्रिके

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

विशाखा सुभेदार

गौतमी पाटील

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2024 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).