उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडाला खूप मागणी असते. पण याचाच गैर फायदा घेत काही जण फसवणूक करतात. कलिंगडामधील ही भेसळ ओळखण्यासाठी FSSAI कडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कलिंगडातील भेसळ केवळ कॉटन बॉलच्या मदतीने ओळखता येऊ शकते. यामध्ये कलिंगड कापून त्याच्या पल्प वर कापसाचा बोळा फिरवा. जर कलिंगड भेसळयुक्त असेल तर तो गोळा लाल होतो. erythrosine हे केमिकल त्यामध्ये मिसळलेलं असू शकतं. FSSAI चा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केले आहेत.

पहा ही भेसळयुक्त कलिंगड ओळखण्याची ट्रीक

नागरिकांनी शेअर केलेल्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)