इतिहासातील हे भारताचे दुसरे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद असेल. यापूर्वी भारताने २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे केले होते. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता पाहता, २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वाढली आहे.
...