⚡महिला क्रिकेट लिलावात पैशांचा पाऊस! 'या' पाच खेळाडूंवर झाली मोठी बोली
By टीम लेटेस्टली
एकीकडे मोठी बोली लागत असताना, एलिसा हिलीसारख्या जबरदस्त यष्टीरक्षक-फलंदाजाला विकत घेण्यास कोणीही रस दाखवला नाही, हे विशेष. यंदाच्या लिलावात दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला विकत घेण्यासाठी यूपी वॉरियर्सने मोठा खर्च केला.