PM Narendra Modi Visit Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शनिवारी वाराणसी (Varanasi )दौऱ्यादरम्यान, एका तरुणाने सुरक्षा घेर तोडून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधील ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.  त्या व्यक्तीला पंतप्रधानांच्या वाहनाजवळ येण्यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात आली आणि ताब्यात घेण्यात आले. अहवालानुसार त्याला रोजगार संबंधित चर्चा करायच्या होत्या. पंतप्रधान मोदीच्या सुरक्षेचा उल्लंघन केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)