केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजामजवळील विहिरीत 55 वर्षीय व्यक्ती अडकला आहे. महाराजन असे विहिरीत अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या आत रिंग टाकत असताना हा व्यक्ती विहिरीत पडला. दरम्यान, रिंगचा खालचा भाग तुटल्याने त्याच्या अंगावर माती पडल्याने ते विहिरीत अडकले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)