आरबीआय कडून आज RBI Monetary Policy जाहीर केली आहे. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट  50 bps ने वाढ झाल्याने तो आता 5.4% झाला आहे. आधीच महागाई वाढत असताना आता कर्जाचा हप्ता देखील वाढत असल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार असल्याचं चित्र आहे. ही सलग तिसरी वाढ आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)