सोशल मीडीया मध्ये सध्या आरबीआय कडून जारी नव्या गाईडलाईन मध्ये ज्यांची एकापेक्षा जास्त बॅंक अकाऊंट्स आहेत त्यांच्यावर दंड ठोठावला जाईल अशा स्वरूपाचे मेसेज वायरल होत आहेत. पण ने वायरल पोस्ट वर खुलासा करत "काही लेखांमध्ये, हा गैरसमज पसरवला जात आहे की रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते ठेवल्यास दंड आकारला जाईल. असं म्हटलं आहे पण वास्तवात RBI ने असे कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. अशा बनावट बातम्यांपासून सावध रहा. असे आवाहन करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)