भारताच्या किरकोळ महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. सरकार कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात 3.34% असणारा महागाई दर आता 3.16% पर्यंत आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात महागाई 2.92% आणि शहरी भागात 3.36% होती. Ministry of Statistics and Programme Implementation कडून जारी आकडेवारीनुसार, जुलै 2019 नंतर हा year-on-year inflation चा सर्वात कमी महागाई दर आहे.
भारताच्या महागाई दरात घट
India's retail inflation eased to 3.16% in April from 3.34% in March, driven by a significant easing in food prices.
According to data released by the Ministry of Statistics and Programme Implementation (@GoIStats), it is the lowest year-on-year inflation after July, 2019.… pic.twitter.com/zrl6EWVROE
— All India Radio News (@airnewsalerts) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)