lifestyle

⚡गुढीपाडवा 2026: गुढी उभारण्याची शुभ वेळ आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश

By Krishna Ram

पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:५५ वाजता सुरू होईल आणि २० मार्च रोजी पहाटे ४:५० वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार १९ मार्च रोजीच गुढीपाडवा साजरा करणे शास्त्रोक्त ठरेल.

...

Read Full Story