तमिळनाडू मधील कुन्नुर येथे काल (8 डिसेंबर) लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यामध्ये CDS Gen Bipin Rawat यांच्यसह पत्नी आणि लष्करातील अन्य जवानांचे निधन झाले. त्यामुळे आज राज्यसभेत उभे राहून शोक व्यक्त करण्यात आला.
Tweet:
Rajya Sabha observes two-minute silence on the demise of Chief of Defence Staff General Bipin Rawat, his wife, and other personnel in a military helicopter crash near Coonoor, Tamil Nadu
Image Source: Sansad TV pic.twitter.com/j4VbkjcQwi
— ANI (@ANI) December 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)