Group Captain Varun Singh Passes Away: तमिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन

तामिळनाडू मधील लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्या सह 12 जण जण प्रवास करत होते. या सार्‍यांचे निधन झाले आहे.

Group Captain Varun Singh Passes Away: तमिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन
Group Captain Varun Singh | PC: Twitter/ ANI

तमिळनाडू 8 डिसेंबरला झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या सिंह यांच्यावर बेंगलूरू मधील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मागील काही दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज  अखेर संपली आहे.

IAF Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2021 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).