काल तमिळनाडू मध्ये  दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्कराच्या  Mi-17V5 मधील मृतदेह Madras Regimental Centre मध्ये दाखल झाले आहेत. या हॅलिकॉप्टर मध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि सैन्य दलातील काही कर्मचारी होते. 14 जण प्रवास करत असलेल्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज लष्कराकडून त्यांना मानवंदना दिली गेली आहे.

लष्कराकडून मानवंदना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)