जगात वेडाने भारावलेल्या लोकांची कमी नाही. असाम राज्यातील अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याने चक्क नाण्यांनी खचाखच भरलेले पोते देऊन स्कूटर खरेदी केली आहे. मोहम्मद सैदुल हक असे या व्यक्तीचे नाव असून तो असम राज्यातील दारंग जिल्ह्यातील सिपाझार परिसरातील रहिवासी आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
ट्विट
#WATCH | Assam: Md Saidul Hoque, a resident of the Sipajhar area in Darrang district purchased a scooter with a sack full of coins he saved. pic.twitter.com/ePU69SHYZO
— ANI (@ANI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)