Assam च्या Manas National Park मध्ये Rhino चा Safari Jeep पलटण्याचा प्रयत्न; व्हिडिओ वायरल
एका व्हायरल व्हिडिओमध्ये गेंडा जीप थांबलेल्या रस्त्याने चालत जात असल्याचे आणि वारंवार ती उलटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आसामच्या Manas National Park मध्ये सालबारी रेंजमध्ये एका गेंड्याने सफारी वाहनावर हल्ला केल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये गेंडा जीप थांबलेल्या रस्त्याने चालत जात असल्याचे आणि वारंवार ती उलटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुदैवाने, गाडीतील पर्यटकांना कोणतीही दुखापत न होता तेथून बाहेर पडले. काही वेळानंतर, काही पुरुष गेंड्याला घाबरवताना दिसतात. वन अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल झाला आहे.
Manas National Park मधील व्हिडिओ वायरल
A massive rhinoceros charged at a safari vehicle in the Bansbari Range of Manas National Park, triggering a moment of sheer panic. The dramatic encounter, caught on a tourist’s camera, shows the animal lifting the jeep as the passengers narrowly escaped what could have been a… pic.twitter.com/1rGrrWGnI3
— India Today NE (@IndiaTodayNE) May 29, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

