Anantnag Encounter: रॉकेट लाँचरमधून दहशतवाद्यांवर बॉम्बफेक, पहा लष्कराच्या कारवाईचा Video
डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये तीन लष्कर आणि पोलीस अधिकारी आणि एका जवानाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कोकरनागच्या जंगलात सुरक्षा दलांनी घेरले आहे. 2-3 दहशतवादी जंगलातील टेकड्यांमध्ये लपून बसले आहेत. सुरक्षा दल दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी रॉकेट लाँचरने बॉम्बफेक करत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Indian Army troops transport a rocket launcher to the location of the anti-terror operation in Anantnag#cliQIndia #AnantnagTerrorAttack #AnantnagEncouter #IndianArmy pic.twitter.com/xc9uK7WPuV
— cliQ India (@cliQIndiaMedia) September 15, 2023
Kill the terrorists and bury them with their sympathizers 🚨🇮🇳#AnantnagAttack#Anantnag #AnantnagEncounter #EmergencyAlert#JammuKashmir #IndianArmy pic.twitter.com/Kfx4PowCQR
— Anupam kant Mishra (@AnupamKantMish5) September 15, 2023
#WATCH | Kokernag, Anantnag (J&K): Security forces are using IEDs to target those areas in the forest where they suspect terrorists are hiding. Drones and quadcopters are put in place to track down these areas. pic.twitter.com/pUsP8MZjCt
— ANI (@ANI) September 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 04:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

