Air India Express चं Calicut-Dubai विमान जळण्याचा वास आल्याच्या कारणास्तव आज (17 जुलै) Muscat ला वळवण्यात आले आहे. विमानाच्या पुढल्या भागातून हा वास आल्याची माहिती DGCA ने दिली आहे. अशाप्रकारे विमान वळवण्याची ही आजच्या दिवसातील दुसरी तर आठवड्यातील तिसरी घटना आहे. इंडिगोचं Sharjah-Hyderabad विमान देखील कराचीत उतरवलं आहे.
पहा ट्वीट
Air India Express aircraft VT-AXX operating flight IX-355 (Calicut-Dubai) diverted to Muscat as during Cruise, a burning smell emitted from one of the vents in the forward galley: DGCA
— ANI (@ANI) July 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)