अभिनेता Aditya Roy Kapur याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ही महिला 47 वर्षीय दुबई स्थित आहे. Gajala Zakaria Siddiqui असं तिचं नाव आहे. सिद्धार्थ काही गिफ्ट्स देण्याच्या बहाण्याने ती घरात आली पण आदित्यने आपण अशा महिलेला ओळखत नसल्याचं सांगितलं नंतर या महिलेविरूद्ध आदित्यच्या हाऊस हेल्प कडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Aditya Roy Kapur च्या घरी महिला फॅन चा घुसण्याचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)