Dubai Crown Prince Sheikh Hamdan bin Mohammed bin Rashid Al Maktoum, यांच्या आयुष्यात चौथं बाळ म्हणून एक मुलगी आली आहे. शनिवारी जन्माला आलेल्या या मुलीचं नाव त्यांनी 'हिंद' ठेवलं आहे. हे नाव त्यांनी Sheikh Hamdan च्या आई Sheikha Hind bint Maktoum bin Juma Al Maktoum यांच्या स्मरणार्थ ठेवलं आहे. 'हिंद' या नावाचा अरबी भाषेतील अर्थ आणि मूळ शक्ती, संपत्ती असा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, प्राचीन अरेबियामध्ये "100 उंट" असा उल्लेख केला जात असे, जे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक होते. हे नाव महत्त्वाच्या अरब महिलांना देण्यात आले होते. ज्यात सुरुवातीच्या इस्लामिक इतिहासातील एक शक्तिशाली व्यक्तिमत्व Hind bint Utbah यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)