मुंबईतील क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला काही आठवड्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आर्यन खान हा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडणार आहे. यासाठी अभिनेता शाहरुख खान सुद्धा त्याच्या घरातून आर्यन खान याला घरी नेण्यासाठी निघाल्या आहेत.
Tweet:
Mumbai | Aryan Khan to walk out of Arthur Road Jail today a few weeks after he was arrested in drugs-on cruise-ship case
Jail officials gathered his bail orders at about 5.30am today from the bail box placed outside the Jail pic.twitter.com/Y4s8htVoh8
— ANI (@ANI) October 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)