Rajesh Tope | (Photo Credit - ANI)

गायिका लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतित समदानी यांच्याशी मी बोललो. त्या बऱ्या होत आहेत.त्या काही दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. पण आता त्या बऱ्या आहेत. त्या आता व्हेंटिलेटरवर नाहीत. त्यांना फक्त फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ट्विट