G20 प्रतिनिधींनी सोमवारी महाराष्ट्राच्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे डिजिटल साउंड आणि लाईट शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास पाहिला. कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधींना महान मराठा योद्ध्याचा इतिहास दाखवण्यात आला. G20 ची तिसरी एनव्हायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप (ECSWG) बैठक रविवारपासून मुंबईत होत आहे.
ट्विट
#WATCH | Maharashtra: G20 delegates witness Chhatrapati Shivaji Maharaj's journey through digital sound and light show at The Gateway of India, in Mumbai. pic.twitter.com/fAFPn6JDiF
— ANI (@ANI) May 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)